Crime: पिंपरी चिंचवडमध्ये स्वयंपाकाला उशीर झाल्याने पत्नीवर ओतलं डिझेल, आरोपी पती अटकेत

Burn Out | Representational Image (Photo Credits: Pixabay)

पिंपरी चिंचवडमध्ये स्वयंपाकाला उशीर झाल्याने नराधम पतीने बायकोला पेटवल्याची घटना घडली आहे. शुल्लक कारणांवरून झालेल्या वादात पतीने पत्नीवर डिझेल ओतून तिला मारायचा प्रयत्न केला आहे. यात पत्नी गंभीर असून ती रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे. तर आरोपी पतीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement