महाराष्ट्रातील वाढत्या कोविड 19 रूग्णसंख्येवरून Aaditya Thackeray यांना नागरिकांना केले 'हे' महत्त्वाचं आवाहन
महाराष्ट्राच्या काही भागात पुन्हा कोरोना रूग्ण वाढत असल्याने आता प्रशासनाकडून चौथ्या लाटेच्या अनुषंगाने तयारी सुरू झाली आहे.
महाराष्ट्रातील वाढत्या कोविड 19 रूग्णसंख्येवरून Aaditya Thackeray यांना नागरिकांना केले महत्त्वाचं आवाहन केले आहे. त्यामध्ये नागरिकांनी चिंता करण्यासारखी परिस्थिती नाही, कारण मृत्यूचा दर फार वाढलेला नाही पण खबरदारीचा उपाय म्हणून मास्क वापरणं, बुस्टर डोस घेणं आवश्यक असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
Maharashtra State New Housing Policy: 'माझे घर-माझे अधिकार', राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Advertisement
Advertisement
Advertisement