Maharashtra Rain Update: एका दिवसात पावसामुळे महाराष्ट्रात एकूण 136 जणांचा मृत्यू, विजय वडेट्टीवारांनी दिली माहिती

Vijay Wadettiwar (Photo Credits: FB)

गेल्या दोन ते तीन दिवसांपासून कोकणाला पावसाने झोडपले आहे. सततच्या पडणाऱ्या पावसामुळे कोकणात पूरस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे कोकणात काही ठिकाणी दरड कोसळून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून जीवतहानी झाली आहे. महाराष्ट्रात पडलेल्या या पावसामुळे एकूण 136 जणांचा बळी गेला आहे. अशी माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement