मुंबईच्या काही भागात धुक्याची दाट चादर; पहा आज सकाळची Western Express Highway वरील दृश्य
मुंबईच्या रस्त्यांवर आज दाट धुकं बघयाला मिळालं आहे.हवेतही कमालीचा गारवा सध्या मुंबईकर अनुभवत आहेत.
मुंबईच्या काही भागात आज सकाळी धुक्याची दाट चादर पहायला मिळाली आहे. थंडीत गारवा सोबतच धूळीचं वादळ पश्चिम किनारपट्टीकडून सरकत असल्याने वातावरणामध्ये बदल जाणवत आहे. हवेतही कमालीचा गारवा आहे. सकाळची Western Express Highway वरही धुकं पहायला मिळालं होतं.
ANI Tweet
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Maharashtra Lottery Result: पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Advertisement
Advertisement
Advertisement