Amravati Bus Fire: अमरावतीत चालत्या बसला भीषण आग, 35 प्रवाशी सुरक्षित पण बस जळून खाक

अमरावतीत देखील बसला आग लागल्याची धक्कादायक घटना पुढे येत आहे. या दुर्घटनेत कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नसल्याची माहिती आहे.

आज सकाळीचं पुण्यातील (Pune)  येरवाडा (Yerawada) परिसरातील शिवशाही बसने अचानक पेट घेतला असुन बस जळून खाक झाली. तर आता पुणे पाठोपाठ अमरावतीत देखील बसला आग लागल्याची धक्कादायक घटना पुढे येत आहे. या दुर्घटनेत  कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नसल्याची माहिती आहे. दरम्यान, भीषण आगीत बसचे मात्र मोठे नुकसान झाले. पक्ष बसमधून ३५ प्रवाशी बाहेर काढण्यास यश आले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement