Zika Virus Update: पालघर जिल्ह्यात एका सात वर्षांच्या मुलीला झिका विषाणूची लागण

पालघर जिल्ह्यात एका सात वर्षांच्या मुलीला झिका विषाणूची लागण झाल्याचे आढळून आले आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने बुधवारी ही माहिती दिली. वर्षभरानंतर राज्यात झिका व्हायरसची लागण झाल्याचे प्रकरण समोर आले आहे.

झिका व्हायरस (Photo Credit: PTI)

पालघर जिल्ह्यात एका सात वर्षांच्या मुलीला झिका विषाणूची लागण झाल्याचे आढळून आले आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने बुधवारी ही माहिती दिली. वर्षभरानंतर राज्यात झिका व्हायरसची लागण झाल्याचे प्रकरण समोर आले आहे. प्राणघातक झिका विषाणूची लागण झालेली मुलगी मुंबईला लागून असलेल्या पालघर जिल्ह्यातील तलासरी तालुक्यातील आश्रमशाळेत राहते. याआधी जुलै 2022 मध्ये पुण्यात पहिला रुग्ण आढळला होता. निगराणी, वेक्टर एमजीएमटी, उपचार आणि आरोग्य शिक्षणाच्या दृष्टीने प्रतिबंधात्मक आणि नियंत्रण उपाय केले जात आहेत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement