ठाण्यात खड्ड्याने घेतला एका बाईकस्वाराचा बळी घेतला आहे. Kashimira पोलिस स्टेशन मध्ये अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास सुरू आहे. काल रात्री 11 च्या सुमारास घोडबंदर रोड, काजुपाडा भागात या बाईकस्वाराची गाडी खड्ड्यात टर्न झाली बाजूने येणार्‍या एसटी ड्रायव्हरने त्याच्यावरून गाडी नेल्याने त्याचा मृत्यू झाल्याची बाब समोर आली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)