Mumbra Fire: मुंब्य्रातील शीळ फाट्याजवळील खान कंपाऊंडच्या गोदामाला भीषण आग
आग लागल्याचे समजताच तत्काळ पोलिसांना माहिती देण्यात आली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि मुंबई पोलिसांच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या.
देशाची आर्थिक राजधानी म्हटल्या जाणाऱ्या मुंबईतील मुंब्रा कळवा भागातील शीळ फाट्याजवळील खान कंपाऊंडच्या गोदामाला भीषण आग लागली. आग लागल्याचे समजताच तत्काळ पोलिसांना माहिती देण्यात आली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि मुंबई पोलिसांच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. सध्या आगीचे कारण स्पष्ट झालेले नाही. अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले असून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सध्या तरी या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Maharashtra Lottery Result: पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Advertisement
Advertisement
Advertisement