Mumbai Fire: परळमध्ये पेट्रोलपंपाच्या बाजूला लागली आग, अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल, पहा व्हिडिओ
परळमध्ये पेट्रोलपंपाच्या बाजूला आग लागली आहे. महानगर पालिकेच्या पाईपलाईन गळतीमुळे ही लागली असल्याची शक्यता आहे.
परळमध्ये पेट्रोलपंपाच्या बाजूला आग लागली आहे. महानगर पालिकेच्या पाईपलाईन गळतीमुळे ही लागली असल्याची शक्यता आहे. अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटना स्थळी दाखल झाल्या आहे. पेट्रोलपंपाच्या बाजूला लागल्यामुळे मोठा धोका निर्माण झाला.
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Maharashtra Lottery Result: पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement
Advertisement