Pranik Chambers Fire: साकीनाका परिसरातील प्रणिक चेंबर्समध्ये लागली आग
प्रणिक चेंबर्सच्या A विंग ही आग लागल्याचे चित्र दिसून येत आहे.
साकीनाका परिसरातील प्रणिक चेंबर्समध्ये आग लागली आहे. प्रणिक चेंबर्सच्या A विंग ही आग लागल्याचे चित्र दिसून येत आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहे. आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Maharashtra Lottery Result: पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement
Advertisement