Andheri Bus Fire: अंधेरी रेल्वे स्थानकाजवळ जंबो झेरॉक्ससमोर बेस्ट बसला लागली आग
अंधेरी रेल्वे स्थानकाजवळ (पूर्व) जंबो झेरॉक्ससमोर बेस्ट बसला अचानक आग लागली आहे.
अंधेरी रेल्वे स्थानकाजवळ (पूर्व) जंबो झेरॉक्ससमोर बेस्ट बसला अचानक आग लागली आहे. महापालिकेच्या वतीने चालवल्या जाणाऱ्या बेस्टच्या बसला बुधवारी सायंकाळी अंधेरी उपनगरात अचानक आग लागली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. अंधेरी रेल्वे स्थानकाजवळ (पूर्व) बसला आग लागली. माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. आग विझवण्याचे काम सध्या सुरू आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Hyderabad Fire: हैदराबादच्या इमारतीत शॉर्ट सर्किटमुळे लागली आग; 17 जणांचा मृत्यू, PM Narendra Modi यांनी व्यक्त केले दुःख
Digital Lounge At Mumbai Central Station: मुंबई सेंट्रल स्टेशनवर सुरु झाले भारतीय रेल्वेचे देशातील पहिले डिजिटल लाउंज; मिळणार स्थानकावर बसून काम करण्यासाठी Co-Working जागा, जाणून घ्या वैशिष्ठ्ये
Mumbai Mega Block Update: रविवारी मध्य रेल्वेकडून कल्याण ते ठाणे दरम्यान मेगाब्लॉकची घोषणा; देखभालीच्या कामासाठी घेण्यात येणार ब्लॉक
Advertisement
Advertisement
Advertisement