Carnac Bridge Mumbai: कर्नाक पूल पाडण्याचे ८० टक्के काम पूर्ण तर ओव्हरहेड विद्युत तारांच्या दुरुस्तीचे काम सुरु
दरम्यान ओव्हरहेड विद्युत तारांच्या दुरुस्तीचं काम सुरु आहे.
१५० वर्ष जुना ब्रिटीशकालीन कर्नाक पुल पाडण्याचे काम आज मध्यरात्री सुरु झाले असुन हे काम ८० टक्के पूर्ण झालं आहे. दरम्यान ओव्हरहेड विद्युत तारांच्या दुरुस्तीचं काम सुरु आहे. तरी या पूलाखालून सीएसएमटी रेल्वे स्थानकाकडे जाणारी रेल्वे पटरी असल्याने मध्य रेल्वेकडून तब्बत २७ तासांचा मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. या मेगाब्लॉकचा केवळ मुंबईतील लोकलवरच नाही तर लांबपल्ल्याच्या एक्सप्रेस गाड्यावर देखील परिणाम झाला आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)