Mumbai: मुंबई महानगरपालिकेच्या मालमत्ता कर वसुलीत 700 कोटी रुपयांची वाढ

मुंबई महानगरपालिकेच्या उत्पन्नाचा महत्त्वाचा स्रोत असलेल्या मालमत्ता कर वसुलीत मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत यंदा तब्बल 700 कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

BMC | (File Photo)

मुंबई महानगरपालिकेच्या उत्पन्नाचा महत्त्वाचा स्रोत असलेल्या मालमत्ता कर वसुलीत मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत यंदा तब्बल 700 कोटी रुपयांची वाढ झाली आहे. 31 मार्चला संपलेल्या आर्थिक वर्षात 5 हजार 792 कोटी 22 लाख 50 हजार रुपये कर संकलन झाले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement