Mumbai Corona Update: मुंबईत गेल्या 24 तासांत 293 जणांना कोरोनाची लागण, तर सध्या 4101 बाधितांवर उपचार सुरू

मुंबईत गेल्या 24 तासांत 293 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर दिवसभरात 5 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

Mumbai Corona Update: मुंबईत गेल्या 24 तासांत 293 जणांना कोरोनाची लागण, तर सध्या 4101 बाधितांवर उपचार सुरू
Coronavirus | Representative Image (Photo Credit: PTI)

मुंबईत गेल्या 24 तासांत 293 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर दिवसभरात 5 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मुंबईमध्ये गेल्या 24 तासांत 329 बाधित कोरोनामुक्त झाले आहे. सध्या मुंबईमध्ये 4101 बाधित रुग्ण आहेत.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Oct 26, 2021 07:05 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).