2 Years of Maha Vikas Aghadi: कितीही संकट येवोत, सर्वसामान्यांना केंद्रबिंदू मानून राज्य सरकार काम करत राहणार- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

महाविकास आघाडी सरकारला आज दोन वर्ष पूर्ण झाली आहेत. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एक ट्विट केले आहे.

Uddhav Thackeray | (Photo Credit : Facebook)

महाविकास आघाडी सरकारला आज दोन वर्ष पूर्ण झाली आहेत. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एक ट्विट केले आहे. त्यात त्यांनी असे म्हटले की, राज्यातील जनतेनं आपलं मानून सरकारला सहकार्य केल्याबद्दल धन्यवाद! कितीही संकटं येवोत, सर्वसामान्यांना केंद्रबिंदू मानून राज्य सरकार काम करीत राहणार.

Tweet:

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement