Corona Virus Update: भिवंडीतील एका आश्रमशाळेतील 28 विद्यार्थ्यांसह 2 कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह

(Photo Credit - Pixabay)

भिवंडीतील एका आश्रमशाळेतील 28 विद्यार्थी आणि 2 कर्मचारी अशा 30 जणांना कोविड-19 ची लागण झाली आहे, अशी माहिती ठाणे महानगरपालिकेने दिली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement