Kolhapur Mahalaxmi Navratri Live Darshan: घरबसल्या घ्या कोल्हापूरच्या महालक्ष्मीचे ऑनलाईन दर्शन

उत्सव काळात नागरिकांनी आरोग्याच्या दृष्टीने काळजी घेणे आवश्यक असल्याने शासनाने नवरात्रोत्सवासाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

Kolhapur Mahalaxmi Navratri Live Darshan (Photo Credit: Facebook)

संपूर्ण देश गेल्या दीड वर्षांपासून कोरोना महामारीचा सामना करीत आहे. ज्यामुळे देशातील मंदिरे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत घट होताना दिसत आहे. याचपार्श्वभूमीवर नवरात्री उत्सवाच्या निमित्ताने राज्यातील मंदिरे पुन्हा सुरु करण्याचा राज्य शासनाने निर्णय घेतला आहे. ज्यामुळे भाविकांमध्ये उत्साह वाढला आहे. तसेच भाविकांसाठी ऑनलाईन दर्शनाचीही व्यवस्था करण्यात आली आहे. याचपार्श्वभूमीवर भाविकांना कोल्हापूरच्या महालक्ष्मीचे घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने दर्शन घेता येणार आहे. लाईव्ह दर्शन-

 

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement