Ganesh Muhurta Puja Of Lalbaugcha Raja :लालबागच्या राजाचे 91 व्या वर्षाचे गणेश मुहूर्त पूजन आज पार पडले

आताच आलेल्या बातमीनुसार आज दिनांक ११ जून २४ रोजी सकाळी ठीक ६ वाजता.लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे लालबागच्या राजाचे ९१ व्या वर्षाचे गणेश मुहूर्त पूजन पार पडले.

Lalbaugcha Raja (PC -Wikimedia commons)

आज दिनांक 11 जून 2024  रोजी लालबागच्या राजाचं  गणेश मुहूर्त पूजन पार पडले आहे. लालाबागचा राजा हा मुंबई मधील सर्वात लोकप्रिय सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांपैकी एक आहे. आज हे मुहूर्त पूजन सकाळी 6 वाजता करण्यात आले . मंडळाचे अध्यक्ष श्री.बाळासाहेब सुदाम कांबळे व मूर्तीकार कांबळी आर्ट्स चे श्री.रत्नाकर मधुसुदन कांबळी यांच्या शुभहस्ते झाले हा गणेश मुहूर्त पूजनाचा सोहळा पार पडला आहे.

 

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement