Swami Samarth Prakat Din Rangoli: स्वामी समर्थ प्रकट दिनी 'या' खास रांगोळ्यांनी साजरा करा हा दिवस
स्वामी समर्थांना श्रीपाद वल्लभ व नृसिंहसरस्वती यांच्या नंतरचे भगवान श्रीदत्तात्रेयांचे तिसरे पूर्ण अवतार म्हणून ओळखले जाते.
स्वामी समर्थ प्रकट दिन हा यंदा 31 मार्च दिवशी साजरा केला जाणार आहे. स्वामी समर्थांना श्रीपाद वल्लभ व नृसिंहसरस्वती यांच्या नंतरचे भगवान श्रीदत्तात्रेयांचे तिसरे पूर्ण अवतार म्हणून ओळखले जाते. या स्वामी समर्थांच्या प्रकट दिनी अनेक ठिकाणी भाविक घरात पूजा करतात तर मठांमध्येही खास सप्ताहांचे, विविध अध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. (वाचा - स्वामी समर्थ प्रकट दिन : अक्कलकोट स्वामी महाराजांचं स्मरण करण्यासाठी जपमंत्र ते नाव स्वामींचे येता माझा ठाई रे ... ही भक्तीमय गाणी देतील सकारात्मक उर्जा!).
स्वामी समर्थ प्रकट दिन निमित्त रांगोळी
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Advertisement
Advertisement
Advertisement