Surya Tilak Ayodhya Ram Mandir Live Streaming: राम नवमी दिवशी रामलल्ला वरील सूर्य अभिषेक इथे पहाल लाईव्ह ( Watch Video)

12.16 वाजता 5 मिनिटांसाठी हा सूर्य अभिषेक होणार असून त्यासाठी वैज्ञानिकांनी विशेष योजना केली आहे.

Sri Ramlalla

राम नवमी हा प्रभू रामचंद्रांचा जन्म दिवस आहे. दुपारी 12 वाजता राम जन्म साजरा केला जातो. यंदा रामाच्या मूर्तीची त्यांच्या जन्मस्थानी प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर पहिली राम नवमी आहे. त्यामुळे आजच्या दिवशी राम लल्लांच्या मूर्तीवर सूर्य अभिषेक केला जाणार आहे. 12.16 वाजता 5 मिनिटांसाठी हा सूर्य अभिषेक होणार असून त्यासाठी वैज्ञानिकांनी विशेष योजना केली आहे. आज राम नवमी निमित्त मंदिराला आकर्षक रोषणाई केली आहे. मोठ्या संख्येने भाविक अयोध्येमध्ये आज दाखल आहेत.

पहा सूर्य अभिषेक श्रीरामांच्या मूर्तीवर

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement