Bollywood Holi Songs 2023:  होळी, रंगांचा सण, हा भारतातील सर्वात महत्वाचा आणि आनंददायी सण आहे. दरवर्षी, होळी हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. होळीसाठी लोक प्रेम, आनंद आणि सकारात्मकता पसरवण्यासाठी एकत्र येतात. आता या निमित्ताने बॉलीवूड गाणी वाजवली नाहीत तर पार्टी अपूर्ण मानली जाते. म्हणूनच आम्ही तुमच्यासाठी बॉलीवूडच्या होळीवर आधारित धमाकेदार गाणी घेऊन आलो आहोत, जी तुमची होळीची मजा द्विगुणित करेल.

पाहा धमाकेदार गाणी

बलम पिचकारी 

होरी खेलें रघुवीरा

होली के दिन दिल खिल जाते हैं

लेट्स प्ले होली

लहू मुंह लग गया

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)