Shivaji Maharaj Jayanti 2022:शिवजयंती निमित्त जाणून घ्या या खास गोष्टी, पाहा व्हिडीओ

हिंदुस्तानच्या शूर दैवताचा वाढदिवस साजरा केला जातो.

Shiv Jayanti HD Images| Photo Credits: File Image

महाराष्ट्रात 19 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे, महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. हिंदुस्तानच्या शूर दैवताची जयंती साजरी केली जाते. आजच्या दिवशी पुण्यातील शिवनेरी किल्ल्यावर महाराजांचा जन्म झाला होता. शिवजयंतीला महाराष्ट्रात सार्वजनिक सुट्टी असते. शिवजयंतीच्या संध्येला वाद्यांचा गजर, शंख नाद, ताश्याची तर्री आणि ओठी महाराज्यांच्या नावाची गर्जनाने आसमंत दुमदुमून निघतो आणि प्रत्येक शिवभक्त महाराजांपुढे नतमस्तक असतो, असे वातावरण शिवजयंतीच्या दिवशी पाहायला मिळते.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)