International Day Of The Girl Child च्या निमित्ताने Sachin Tendulkar ने शेअर केला खास मेसेज

11ऑक्टोबर हा दिवस इंटरनॅशनल डे ऑफ गर्ल चाईल्ड म्हणून साजरा केला जातो.

Sachin Tendulkar PTI

International Day Of The Girl Child च्या निमित्ताने Sachin Tendulkar ने खास मेसेज  शेअर केला आहे. यामध्ये मुलाच्या जन्माइतकाच मुलीचा जन्म स्पेशल असतो. आणि तो देखील तितक्याच खास पद्धतीने साजरा केला जावा अशा आशयाचं ट्वीट त्याने शेअर केलं आहे.  11ऑक्टोबर हा दिवस इंटरनॅशनल डे ऑफ गर्ल चाईल्ड म्हणून साजरा केला जातो. या दिवसाचं औचित्य साधत मुलीच्या जन्माविषयी समाजात असलेली दुजाभावेची भावना दूर करण्याचा प्रयत्न केला जातो.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)