Rajmata Jijabai Punyatithi 2022 Messages: राजमाता जिजाऊ यांच्या पुण्यतिथी निमित्त मराठी HD Images, Whatsapp Status शेअर करुन करा राजमाता जिजाऊंना अभिवादन
राजमाता जिजाऊंनी रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड गावी अखेरचा श्वास घेतला. त्यावेळेस त्या 76 वर्षांच्या होत्या. राजमाता जिजाबाई यांच्या पुण्यतिथी निमित्त पोस्ट शेअर करत करा राजमातांना करा अभिवादन, करा फ्री डाउनलोड
Rajmata Jijabai Punyatithi Messages in Marathi: हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्री राजमाता जिजाबाई यांची 17 जून रोजी पुण्यतिथी आहे. शिवरायांच्या राज्याभिषेकानंतर बारा दिवसांनी 17 जून 1664 साली राजमाता जिजाऊंनी रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड गावी अखेरचा श्वास घेतला. त्यावेळेस त्या 76 वर्षांच्या होत्या. राजमाता जिजाबाई यांच्या पुण्यतिथी निमित्त मराठी HD Images, Wallpapers सोशल मीडियाच्या फेसबुक (Facebook), ट्विटर (Twitter), व्हॉट्सअॅप (WhatsApp), टेलिग्राम (Telegram), इंस्टाग्राम (Instagram) वरुन शेअर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातेला करा अभिवादन ! करा फ्री डाउनलोड
राजमाता जिजाबाई यांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन संदेश:
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)