Rajmata Jijabai Punyatithi 2022 Messages: राजमाता जिजाऊ यांच्या पुण्यतिथी निमित्त मराठी HD Images, Whatsapp Status शेअर करुन करा राजमाता जिजाऊंना अभिवादन

राजमाता जिजाऊंनी रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड गावी अखेरचा श्वास घेतला. त्यावेळेस त्या 76 वर्षांच्या होत्या. राजमाता जिजाबाई यांच्या पुण्यतिथी निमित्त पोस्ट शेअर करत करा राजमातांना करा अभिवादन, करा फ्री डाउनलोड

Rajmata Jijabai Punyatithi 2022 Messages: राजमाता जिजाऊ यांच्या पुण्यतिथी निमित्त मराठी HD Images, Whatsapp Status शेअर करुन करा राजमाता जिजाऊंना अभिवादन

Rajmata Jijabai Punyatithi Messages in Marathi: हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्री राजमाता जिजाबाई यांची 17 जून रोजी पुण्यतिथी आहे. शिवरायांच्या राज्याभिषेकानंतर बारा दिवसांनी 17 जून 1664 साली राजमाता जिजाऊंनी रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड गावी अखेरचा श्वास घेतला. त्यावेळेस त्या 76 वर्षांच्या होत्या. राजमाता जिजाबाई यांच्या पुण्यतिथी निमित्त मराठी HD Images, Wallpapers सोशल मीडियाच्या फेसबुक (Facebook), ट्विटर (Twitter), व्हॉट्सअॅप (WhatsApp), टेलिग्राम (Telegram), इंस्टाग्राम (Instagram) वरुन शेअर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातेला करा अभिवादन ! करा फ्री डाउनलोड

राजमाता जिजाबाई यांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन संदेश:

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jun 16, 2022 12:17 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).