IPL Auction 2025 Live

National Youth Day: तुम्ही तरुण असाल तर परिस्थिती तुमच्या हातात आहे, त्यामुळे वेळेचा सदुपयोग करा.

1984 मध्ये, भारत सरकारने १२ जानेवारी हा दिवस भारतात युवा दिन म्हणून साजरा करण्याचे घोषित केले आणि 1985 पासून दरवर्षी स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला

Swami Vivekananda (Photo Credits : Wikimedia Commons)

स्वामी विवेकानंद यांच्या जन्मदिनी १२ जानेवारी रोजी भारतात युवा दिन साजरा केला जातो. 1984 मध्ये, भारत सरकारने १२ जानेवारी हा दिवस भारतात युवा दिन म्हणून साजरा करण्याचे घोषित केले आणि 1985 पासून दरवर्षी स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला. तुम्ही तरुण असाल तर परिस्थिती तुमच्या हातात आहे,त्यामुळे वेळेचा सदुपयोग करा. राष्ट्रीय युवा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

Swami Vivekananda (Photo Credits : Wikimedia Commons)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)