Mumbai Siddhivinayak Ganpati Live Darshan: अंगारकी चतुर्थी निमित्त घरबसल्या घ्या सिद्धिविनायकाचे दर्शन (Watch Video)

Siddhivinayak Ganpati Live Darshan: कोविड-19 संकटाच्या पार्श्वभूमीवर मंदिर बंद अल्याने अंगारक संकष्टी चतुर्थी निमित्त श्रीसिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाकडून गणेशभक्तांसाठी ऑनलाईन दर्शनाची सोय उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

मुंबई श्री सिद्धीविनायक मंदिर (Photo Credits-Twitter)

Siddhivinayak Ganpati Live Darshan: कोविड-19 संकटाच्या पार्श्वभूमीवर मंदिर बंद असल्याने अंगारक संकष्टी चतुर्थी निमित्त श्रीसिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाकडून गणेशभक्तांसाठी ऑनलाईन दर्शनाची सोय उपलब्ध करुन देण्यात आली आहे. 27 जुलै रात्री 12.30 वाजल्यापासून ऑनलाईन दर्शन खुले केले जाणार आहे. यासाठी मंदिराच्या अधिकृत फेसबुक पेजला भेट द्या. किंवा श्रीसिद्धिविनायक टेम्पल अ‍ॅप डाऊनलोड करुनही तुम्ही दर्शन घेऊ शकता, अशी माहिती सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी दिली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement