Margashirsha Guruvar Rangoli 2021: मार्गशीष गुरुवार निमित्त खास सोप्प्या रांगोळी डिझाइन्स (Watch Video)
हिंदू पंचांगनुसार मार्गशीष महिन्याची सुरुवात झाली आहे. हिंदू दिनदर्शिकेतील हा 9 वा महिना असून यामध्ये भगवान कृष्णाला समर्पित केला जातो. कारण गीतेत भगवान कृष्णाने मार्गशीर्ष महिना हा स्वत:चे स्वरुप असल्याचे म्हटले आहे.
Margashirsha Guruvar Rangoli 2021: हिंदू पंचांगनुसार मार्गशीष महिन्याची सुरुवात झाली आहे. हिंदू दिनदर्शिकेतील हा 9 वा महिना असून यामध्ये भगवान कृष्णाला समर्पित केला जातो. कारण गीतेत भगवान कृष्णाने मार्गशीर्ष महिना हा स्वत:चे स्वरुप असल्याचे म्हटले आहे. तर श्रीकृष्ण हा भगवान विष्णुचा अवतार असून नारायणाची पूजा देवी लक्ष्मीच्या शिवाय अपूर्ण आहे. याच कारणास्तव मार्गशीष महिन्यात भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी या दोघांची पूजा अधिक महत्वाची मानली जाते. तर मार्गशीष महिन्यातील गुरुवार नारायणाला समर्पित केला जात असल्याने तो अत्यंत खास असतो. असे मानले जाते की, मार्गशीष महिन्यात नारायण आणि लक्ष्मीसाठी व्रत ठेवल्यास या दोघांचा आशीर्वाद मिळतो. तर यंदाच्या मार्गशीष गुरुवार निमित्त मार्गशीष गुरुवार निमित्त खास सोप्प्या रांगोळी डिझाइन्स.
Watch Video's:
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Dec 08, 2021 09:59 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

