Laxmi Pujan 2021 Images: लक्ष्मी पूजनाच्या शुभेच्छा Quotes, Greetings द्वारा देत साजरा करा दिवाळीचा सण
लक्ष्मीपूजनाच्या शुभेच्छा सोशल मीडीयामध्ये शेअर करत साजरा करा आजचा आनंदाचा दिवस.
अश्विन अमावस्येचा दिवस लक्ष्मीपूजनाचा (Laxmi Pujan) दिवस असतो दिवाळीत लक्ष्मी पूजनाच्या दिवशी संध्याकाळी लक्ष्मी माता आणि कुबेराची पूजा केली जाते. या निमित्ताने घरात आनंदासोबतच धनसंपत्ती देखील वृद्धिंगत होवो अशी प्रार्थना केली जाते. मग हा दिवस तुमच्या प्रियजणांच्या आयुष्यातही धनसंपत्ती, आरोग्य संपदा आणि सुख, समाधान घेऊन येवो ही प्रार्थना करत लक्ष्मी पुजनाच्या शुभेच्छा देण्यासाठी ही खास शुभेच्छा पत्र शेअर करत दिवाळीचा आनंंद द्विगुणित करायला विसरू नका.
लक्ष्मीपूजनाच्या शुभेच्छा
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)