Lalbaugcha Raja 2024 Live Streaming: लालबागचा राजा चं घरबसल्या लाईव्ह दर्शन इथे पहा थेट!

लालबागच्या राजाच्या दर्शनाला सामान्य नागरिकांसोबतच सेलिब्रिटींची देखील मोठी गर्दी असते.

Lalbaugcha Raja

Lalbaugcha Raja 2024 Live Telecast 24X7:  मुंबई सह देशभर सध्या गणेशोत्सवाची धूम सुरू आहे. लालबागचा राजा हे मुंबई मधील प्रसिद्ध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आहे. बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी तासन तास भक्त रांगेत उभे असतात. दरम्यान लालबागचा राजा मागील 91 वर्ष साततत्याने गणेशोत्सवाच्या काळात दहा दिवस भक्तांच्या सेवेमध्ये असतो.  यावर्षीदेखील 17 सप्टेंबरपर्यंत बाप्पा दर्शनासाठी मंडपामध्ये विराजमान आहे मग तुम्हांला त्याचं दर्शन थेट मंडपातून अगदी घरबसल्या घेण्यासाठी लाईव्ह दर्शनाची सोय आहे. Lalbaugcha Raja या अधिकृत युट्युब चॅनेलवर बाप्पाचं दर्शन घेता येईल. दुपारी आणि संध्याकाळची आरती देखील पाहण्याची सोय आहे. 

लालबागचा राजा चं घरबसल्या लाईव्ह दर्शन

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif