Krishna Janmashtami 2024: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याकडून कृष्ण जन्माष्टमीच्या देशवासीयांना शुभेच्छा

पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस नेते राहुल गांधी आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशवासीयांना कृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Krishna Janmashtami 2024: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याकडून कृष्ण जन्माष्टमीच्या देशवासीयांना शुभेच्छा
Photo Credit- X

Krishna Janmashtami 2024:तप्रधान मोदींनी X वर 'जय श्री कृष्ण'चा जयघोष करून सर्वांना शुभेच्छा दिल्या. तर, राहुल गांधी यांनी हा सण सर्वांसाठी नवा उत्साह घेऊन येईल, अशी आशा व्यक्त करत कृष्ण जन्माष्टमीचा उत्सव साजरा करणाऱ्या प्रत्येकाला शुभेच्छा दिल्या आहेत. देशभरात सर्व कृष्ण भक्त इस्कॉन मंदिरात दाखल होत आहेत. (हेही वाचा:Celebrations of Sri Krishna Janmashtami 2024 ISKCON Juhu: मुंबई मधील इस्कॉन जुहू मध्ये जन्माष्टमीचा सोहळा कुठे, कधी पाहू शकाल? )

पंतप्रधान मोदी यांचे ट्वीट

राहुल गांधींचे ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Advertisement


Advertisement
Advertisement
Share Us
Advertisement