Jagannath Rath Yatra 2023 Live Telecast Online: आज जगन्नाथ पुरीची रथयात्रा; इथे पहा थेट प्रक्षेपण (Watch Video)

रथयात्रेमध्ये प्रत्यक्ष, अप्रत्यक्षपणे सामील होणं हे भाग्याचं समजलं जातं त्यामुळे तुम्हांला आज पुरीला जाणं शक्य नसलं तरीही ऑनलाईन या रथयात्रेचा आनंद नक्कीच घेऊ शकता.

जगन्नाथ पुरीची रथ यात्रा | Twitter

जगन्नाथ पुरीची रथ यात्रा हा एक अतिशय महत्त्वाचा हिंदू सण आहे जो  ओडिशा राज्यातील पुरी शहरात साजरा केला जातो. जगन्नाथ पुरी रथयात्रा  हा सर्वात जुना आणि सर्वात मोठा हिंदू रथोत्सव मानला जातो. यंदा हा आज 20 जून 2023 दिवशी साजरा केला जात आहे. जगन्नाथ रथयात्रेचा वार्षिक उत्सव हा सर्वात मोठ्या उत्सवांपैकी एक आहे आणि तो सर्वात शुभ रथांपैकी एक मानला जातो. रथयात्रेचे साक्षीदार होण्यासाठी या काळात बरेच लोक पुरीला भेट देतात आणि ज्यांना प्रत्यक्षात रथयात्रेमध्ये सहभागी होता येत नाही त्यांच्यासाठी  या रथयात्रेची ऑनलाईन झलक पाहण्याची सोय केलेली आहे. नक्की वाचा: Jagannath Puri Rath Yatra 2023 Wishes: जगन्नाथ पुरी रथयात्रेच्या शुभेच्छा Facebook, Messages, WhatsApp Status च्या माध्यमातून देऊन द्विगुणित करा आनंद .

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)