22 एप्रिल हा दिवस जगभरामध्ये जागतिक वसुंधरा दिवस म्हणून साजरा केला जातो. सध्या ग्लोबलायझेशनच्या जमान्यात आपल्याकडून होणार्‍या काही कळत-नकळत गोष्टींचे परिणाम पृथ्वीवर होत आहेत आणि त्यामुळे हवामानातील  बदलाची मोठी समस्या वाढत आहे. यंदाच्या Earth Day चं निमित्त साधून पृथ्वीच्या सुरक्षेसाठी कटाक्षाने काही सवयी लावणं आवश्यक बनलं आहे. मग त्यासाठी तुमच्या पर्यावरणप्रेमींना या वसुंधरा दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी ही खास ग्रीटींग़्स!

Earth Day 2022 मेसेजेस

जागतिक वसुंधरा दिन
जागतिक वसुंधरा दिन
जागतिक वसुंधरा दिन
जागतिक वसुंधरा दिन
जागतिक वसुंधरा दिन

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)