Hug Day 2023 Wishes in Marathi: 'हग डे' निमित्त Messages, Greetings, WhatsApp Status, Images, Quotes शेअर करुन जोडीदाराला द्या खास शुभेच्छा!
'हग डे' निमित्त Messages, Greetings, WhatsApp Status, Images, Quotes द्वारे खास शुभेच्छा द्या. यासाठी तुम्ही खालील ईमेज डाऊनलोड करू शकता.
Hug Day 2023 Wishes in Marathi: व्हॅलेंटाईन वीकमध्ये हग डे साजरा केला जातो. हग डे 12 फेब्रुवारी रोजी जगभरात साजरा केला जातो. प्रेमी युगुलांसाठी हा दिवस खूप खास असतो. कारण या दिवशी सर्व प्रेमी युगुल एकमेकांना मिठी मारतात आणि आपल्या प्रेमाची मिठी मारतात. भारतात याला जादूची मिठी म्हणूनही ओळखले जाते. एखाद्याला मिठी मारणे सामान्य आहे, परंतु फेब्रुवारी महिन्यात व्हॅलेंटाईन वीकमध्ये हग डेच्या दिवशी एखाद्याला मिठी मारणे खूप खास आहे. मिठी मारल्याने विश्वास आणि प्रेम वाढते. 'हग डे' निमित्त Messages, Greetings, WhatsApp Status, Images, Quotes द्वारे खास शुभेच्छा द्या. यासाठी तुम्ही खालील ईमेज डाऊनलोड करू शकता.
स्पर्श प्रेमाचा
हवाहवा वाटतो..
मिठीतला क्षण
हरघडी नवाच भासतो...
Happy Hug Day!
तुझ्या मिठीत सख्या रे
घडीलाही वेळ कळेना..
काट्यांवरती चढले काटे...
मिठीतल्या स्वर्गात नभ दाटे
Happy Hug Day!
प्रेम माझं तुझ्यावरचं,
कोणत्याच शब्दात मावणार नाही,
तुला मिठीत घेताच कळतं,
आता त्याचीही गरज भासणार नाही
Happy Hug Day!
प्रेम माझ तुझ्यावरचं कोणत्याच शब्दात मावणार नाही
तुला मिठीत घेताच कळत, आता त्याचीही गरज भासणार नाही
Happy Hug Day
बर्फासारख्या या थंडीमध्ये तुझ्या मिठीत विसावसं वाटतं
एका जन्माचं आयुष्य एका क्षणात जगावसं वाटतं
Happy Hug Day
तुझ्या मिठीत मला सामावून घे
कोवळी मिठी अजून घट्ट होऊ दे
श्वासही आपले एक होऊ दे
बावरे मन तुझ्यात गुंतू दे
कोवळी कळी नव्याने उमलू दे
Happy Hug Day
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)