Ganeshotsav 2023: गणेश चतुर्थीच्या निमित्ताने जीएसबी गणपती मंडळात पहिल्याच दिवशी 36 किलो चांदीचं दान
गणेश चतुर्थीच्या निमित्ताने जीएसबी गणपती मंडळात पहिल्याच दिवशी 36 किलो चांदीचं दान मिळालं आहे.
गणेश चतुर्थीच्या निमित्ताने जीएसबी गणपती मंडळात पहिल्याच दिवशी 36 किलो चांदीचं दान मिळालं आहे. मंडळाच्या पुजार्याने दिलेल्या माहितीनुसार, लोकं त्यांच्या श्रद्धेनुसार दान करतात. किंग्स सर्कल चा जीएसबी चा गणपती मुंबईतील सर्वात श्रीमंत गणपती म्हणून ओळखला जातो. त्याला सोन्या, चांदीने मढवलं जातं.
पहा ट्वीट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)