Ganesh Visarjan Uttar Puja: गौरी-गणपती विसर्जनाला आज उत्तरपूजा कशी कराल?

आज (12 सप्टेंबर) घरामध्ये विराजमान झालेलगौरी-गणपतींचं विसर्जन होणार आहे.

Gauri Ganpati |

गौरी गणपतीच्या विसर्जनापूर्वी उत्तरपूजा करण्याची पद्धत आहे. स्थापनेच्या वेळेस मूर्तीमध्ये प्राणप्रतिष्ठा केली जाते तशीच आता उत्तर पूजेच्या वेळेस त्यामधून देवत्त्व काढून घेतले जाते आणि मूर्तीच्या पाणवठ्याच्या ठिकाणी विसर्जन केले जाते. मग या उत्तर पूजेच्या वेळेस नेमकं काय केलं जातं? याचे सआरे विधी इथे पहा. Ganesh Visarjan 2024 Messages In Marathi: गणपती विसर्जनाला पाठवता येतील असे खास शुभेच्छा संदेश, येथे पाहा .

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement