Ram Navami 2023 Rangoli Designs: राम नवमी निमित्त काढा खास 'जय श्रीराम प्रतिमा' असलेल्या रांगोळी डिझाईन्स, Watch Video
आम्ही तुमच्यासाठी रामनवमी निमित्त खास रामाची प्रतिमा असलेल्या काही रांगोळी डिझाईन्स घेऊन आलो आहोत. हे व्हिडिओज पाहून तुम्ही राम नवमी 2023 साठी खास रांगोळी डिझाइन काढू शकता. यासाठी खालील व्हिडिओज पहा.
Ram Navami 2023 Rangoli Designs: रामनवमी साजरी करण्यासाठी अगदी काही दिवस उरले आहेत. देशभरात रामनवमीची तयारी जोरात सुरू झाली आहे. हिंदू देवता, भगवान राम यांना समर्पित केलेला सर्वात लक्षणीय उत्सव 30 मार्च, 2023 रोजी होणार आहे. रामाचे जन्मस्थान असलेल्या अयोध्या, रामनवमी साजरी करण्यासाठी सज्ज असताना, देशाच्या इतर भागांतील भक्त देखील उत्सुक आहेत. हा उत्सव विशेष बनवण्यासाठी विशेषत: "जय श्री राम" प्रतिमा असलेल्या रांगोळी डिझाइन काढणे हा रामनवमी उत्सवाचा अविभाज्य भाग आहे. आम्ही तुमच्यासाठी रामनवमी निमित्त खास रामाची प्रतिमा असलेल्या काही रांगोळी डिझाईन्स घेऊन आलो आहोत. हे व्हिडिओज पाहून तुम्ही राम नवमी 2023 साठी रांगोळी डिझाइन, "जय श्री राम" प्रतिमा, श्री राम नवमी विशेष रांगोळी, राम नवमीसाठी नवीनतम रांगोळी डिझाइन, अयोध्या राम मंदिर प्रतिमा रांगोळीच्या माध्यमातून काढू शकता.
रामनवमीसाठी सुंदर रांगोळी डिझाइन -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)