Keral Video: वायनाडमध्ये जंगली हत्तीच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू, स्थानिक लोकांकडून निषेध
केरळमध्ये वायानाड जिल्ह्यात वन्य हत्तीच्या हल्ल्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर स्थानिक रहिवाशांनी विरोध केला आहे.
Keral Video: केरळमध्ये वायानाड जिल्ह्यात जंगली हत्तीच्या हल्ल्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर स्थानिक रहिवाशांनी विरोध केला आहे. एएनआय या वृत्त संस्थेनुसार, केरळते वनमंत्री एक ससेंद्रन यांनी सांगितले की, मनंथवाडीजवळील निवासी भागात हत्ती घुसला होता. त्यानंतर त्याने पीडितेवर हल्ला केला. त्यानंतर त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर स्थानिकांनी संताप दर्शवला आहे. परिसरात गोधंळ झाल्याचे दिसत आहे.
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Orange Cap and Purple Cap In IPL 2025: साई सुदर्शनने जिंकली ऑरेंज कॅप; तर पर्पल कॅप कोणत्या खेळाडूकडे आहे? जाणून घ्या
Today's Googly: 1997 मध्ये पहिले एकदिवसीय द्विशतक कोणी केले? या मजेदार प्रश्नाचे मनोरंजक उत्तर जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement