Karnataka Road Accident: कर्नाटक येथे कार आणि लॉरीची जोरदार धडक, अपघातात अनेकांचा मृत्यू झाल्याचा संशय

कर्नाटक येथे सकाळी कार आणि लॉरीची जोरदार धडक झाल्याची माहिती मिळाली. धडक इतकी भीषण होती की या अपघाता अनेकांचा मृत्यू झाला आहे.

Karnataka Accident

Karnataka Road Accident:  कर्नाटकातील चित्रदुर्ग येथे आज एक सकाळी कार आणि ट्रकची धडक झाल्याने मोठा अपघात झाला आहे, या अपघातात अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती पोलीसांनी वर्तवली आहे. या घटनेचा अधिक तपशीलांची  प्रतीक्षा आहे. PTI ने या घटनेची माहिती दिली आहे. अपघात झाल्यावर स्थानिकांनी पोलीसा या घटनेची माहिती दिली. पोलीस घटनास्थळी तात्काळ दाखल झाले. अपघाता मृत्यू झालेल्यांची ओळख अद्यापही पटली नाही. पोलिस या घटनेत अधिक तपास करत आहे. 

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement