Uttar Pradesh: अडीच वर्षांपासून प्रेमसंबंध परंतु मंडपात जातांना पळाला नवरदेव, पुढे जे झाले ते पाहून बसेल धक्का

बरेली येथील एका तरुणीचे एका तरुणासोबत सुमारे अडीच वर्षांपासून प्रेमसंबंध होते, त्यांच्या लग्नाची तयारीही करण्यात आली होती. वराचा मूड बदलल्यावर तो कारणे सांगून मंडपातून गायब झाला, पुढे काय झाले पाहा

Uttar Pradesh

Uttar Pradesh: उत्तर प्रदेश येथील बरेली येथे एका तरुणीचे एका तरुणासोबत सुमारे अडीच वर्षांपासून प्रेमसंबंध होते, त्यांच्या लग्नाची तयारीही करण्यात आली होती. वराचा मूड बदलल्यावर तो कारणे सांगून  मंडपातून गायब झाला. त्यानंतर वधूने वराचा पाठलाग करून त्याला पकडले आणि पोलिसांच्या मदतीने लग्न लावून दिले. ही अनोखी प्रेमकथा सध्या सोशल मिडीयावर चांगलीच व्हायरल होत आहे.

पाहा पोस्ट:

बरेली की रहने वाली एक युवती का एक युवक से करीब ढाई साल से प्रेम प्रसंग चल रहा था, दोनों की शादी की तैयारियां भी हो गईं थी। दूल्हे का मूड बदला तो बहाना बनाकर हो गया गायब। जिसके बाद दुल्हन ने दूल्हे का पीछा करते हुए उसे पकड़कर पुलिस की मदद से रचाई शादी। #Bareilly #UttarPradesh pic.twitter.com/DfQojqW7fr

— UP Tak (@UPTakOfficial) May 24, 2023

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement