Russia Ukraine War: युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी केली चर्चा, सुरक्षा परिषदेत राजकीय पाठिंब्याची केली मागणी

सुरक्षा परिषदेत राजकीय पाठिंब्याची मागणी त्यांनी केली आहे.

Ukrainian President Volodymyr Zelensky And PM Narendra Modi (Photo Credit - Twitter)

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी बोलून रशियन हल्ल्याची माहिती दिली आहे. सुरक्षा परिषदेत राजकीय पाठिंब्याची मागणी त्यांनी केली आहे. खरं तर, रशियन सैन्याने शनिवारी युक्रेनची राजधानी कीवमध्ये प्रवेश केला आणि अनेक हल्ले सुरू केले. स्फोट आणि बंदुकीच्या गोळ्यांनी फाटलेल्या कीवचे भविष्य आता अंधारात आहे. तसेच रशियाविरुद्ध युद्ध सुरू असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Tweet

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)