UK Landslide Video: उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसाने कहर! बद्रीनाथ महामार्ग बंद, दरड कोसळल्याने रस्ते ठप्प!

उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसाने कहर सुरूच ठेवला असून, त्यामुळे दरड कोसळण्याच्या घटना समोर येत आहेत. बद्रीनाथ राष्ट्रीय महामार्गावरील लांबागडजवळ ढिगाऱ्यांमुळे रस्ता ठप्प झाला आहे. सुरक्षेच्या कारणास्तव श्री बद्रीनाथ आणि पांडुकेश्वर बॅरियरवर वाहतूक बंद करण्यात आली आहे. नदीचे पाणी रस्त्यावर वाहत आहे.

Landslide | (Photo Credit -X)

UK Landslide Video: उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसाने कहर सुरूच ठेवला असून, त्यामुळे दरड कोसळण्याच्या घटना समोर येत आहेत. बद्रीनाथ राष्ट्रीय महामार्गावरील लांबागडजवळ ढिगाऱ्यांमुळे रस्ता ठप्प झाला आहे. सुरक्षेच्या कारणास्तव श्री बद्रीनाथ आणि पांडुकेश्वर बॅरियरवर वाहतूक बंद करण्यात आली आहे. नदीचे पाणी रस्त्यावर वाहत आहे. या घटनेचा एक व्हिडिओही समोर आला आहे, ज्यामध्ये रस्त्यावर पाणी आणि मलबा वाहत असल्याचे दिसून येत आहे. उत्तराखंडमध्ये पावसामुळे परिस्थिती खुप बिकट आहे. अडवलेले मार्ग खुले करण्यासाठी प्रशासन आणि सुरक्षा दल सातत्याने प्रयत्न करत आहेत. बद्रीनाथला जाणाऱ्या भाविकांनी स्थानिक प्रशासनाकडून माहिती घ्यावी आणि प्रवास करण्यापूर्वी खबरदारी घ्यावी.

पाहा पोस्ट:

बद्रीनाथ राष्ट्रीय राजमार्ग लामबगड़ के पास मलबा आने के कारण अवरुद्ध है। सुरक्षा के दृष्टिगत यातायात को श्री बद्रीनाथ एवं पाण्डुकेश्वर बैरियर पर रोक दिया गया है। pic.twitter.com/rVnaMgBEca

— Chamoli Police Uttarakhand (@chamolipolice) July 4, 2024

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement