Jammu-Kashmir Update: कुलगाममध्ये सुरक्षा दलांकडून बंदी ठेवलेल्या दोन मुलींची सुटका, 2 दहशतवाद्यांना कंठस्नान

जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. तसेच कुलगामच्या रेडवानी बाला गावात दहशतवाद्यांनी ओलीस ठेवलेल्या दोन मुलींची सुटका केली.

Indian Army | (File photo)

जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा दलांनी (Security forces) दोन दहशतवाद्यांचा (Terrorists) खात्मा केला आहे. तसेच कुलगामच्या रेडवानी बाला गावात दहशतवाद्यांनी ओलीस ठेवलेल्या दोन मुलींची सुटका केली. अमीर बशीर दार आणि आदिल युसूफ अशी दहशतवाद्यांची ओळख पटली असून, दोघेही कुलगामचे रहिवासी आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement