Gujarat's Patan Waterlogging Video: मुसळधार पाऊसाचे पाणी साचल्यामुळे अडकलेल्या विद्यार्थ्यांना वाचवण्यासाठी स्थानिक प्रशासनाने केला ट्रॅक्टरचा वापर, पहा व्हिडिओ

मुसळधार पाऊस आणि पाणी साचल्यामुळे अडकलेल्या शाळेतील विद्यार्थ्यांना वाचवण्यासाठी स्थानिक प्रशासनाने ट्रॅक्टरचा वापर केला.

मुसळधार पावसामुळे पाटणच्या काही भागात पाणी साचले आहे. मुसळधार पाऊस आणि पाणी साचल्यामुळे अडकलेल्या शाळेतील विद्यार्थ्यांना वाचवण्यासाठी स्थानिक प्रशासनाने ट्रॅक्टरचा वापर केला.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement