Rajiv Gandhi Murder Case: राजीव गांधी हत्येतील दोषींच्या सुटकेविरोधात केंद्राची सर्वोच्च न्यायालयात धाव, पुनर्विचार याचिका केली दाखल

केंद्राने राजीव गांधी हत्या प्रकरणातील सर्व दोषींना सोडण्याच्या 11 नोव्हेंबरच्या आदेशाविरोधात सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली आहे.

राजीव गांधी (फोटो सौजन्य- फेसबुक)

राजीव गांधी हत्याकांडातील दोषींच्या सुटकेविरोधात केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. केंद्राने राजीव गांधी हत्या प्रकरणातील सर्व दोषींना सोडण्याच्या 11 नोव्हेंबरच्या आदेशाविरोधात सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने गेल्या शुक्रवारी राजीव गांधींच्या मारेकऱ्यांच्या सुटकेचे आदेश दिले. जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या सहाही दोषींना सोडण्याचे आदेश दिले.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement