Uttar Pradesh: बलात्काराच्या गुन्ह्यात शिक्षा भोगत असलेल्या आरोपीने स्वतःचा प्रायव्हेट पार्ट कापला
2019 च्या बलात्काराच्या प्रकरणात त्याला 10 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली होती, सिंग म्हणाले की, कैद्याने त्याचे स्वतःचा प्रायव्हेट पार्ट कापण्यासाठी ब्लेडचा वापर केला.
यूपी येथील जिल्हा कारागृहात बलात्काराच्या गुन्ह्यासाठी तुरुंगवास भोगत असलेल्या 28 वर्षीय दोषीने मंगळवारी त्याचा स्वतःचा प्रायव्हेट पार्ट कापला, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. जालौन जिल्ह्यातील अनिल कुमार उर्फ अन्नू (28) याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, असे तुरुंग अधीक्षक राम धनी सिंह यांनी सांगितले. 2019 च्या बलात्काराच्या प्रकरणात त्याला 10 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली होती, सिंग म्हणाले की, कैद्याने त्याचे स्वतःचा प्रायव्हेट पार्ट कापण्यासाठी ब्लेडचा वापर केला.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)