Terrorists attack On Police In Jammu And Kashmir: जम्मू-काश्मीरमधील बांदीपोरा येथे दहशतवाद्यांचा पोलिसांवर हल्ला, दोन पोलिस शहीद
या हल्ल्यात दोन पोलिसांचा मृत्यू झाला आहे.
जम्मू-काश्मीरमधील बांदीपोरा येथील गुलशन चौकात दहशतवाद्यांनी पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला केला. या हल्ल्यात दोन पोलिसांचा मृत्यू झाला आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)