Lakhimpur Kheri Violence Case: लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरणी सुप्रीम कोर्टाने आशिष मिश्राला दिलेला जामीन केला रद्द

या प्रकरणात आशिष मिश्रा यांना जामीन देणारा अलाहाबाद उच्च न्यायालयाचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला आहे

Supreme Court | (Photo Credit: ANI)

Lakhimpur Kheri Violence Case: लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरणी सुप्रीम कोर्टाने आशिष मिश्राला दिलेला जामीन रद्द केला आहे. न्यायालयाने त्याला आठवडाभरात आत्मसमर्पण करण्याचे निर्देश दिले आहेत. या प्रकरणात आशिष मिश्रा यांना जामीन देणारा अलाहाबाद उच्च न्यायालयाचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement