Smoke Biscuit Video: स्मोक बिस्किट खाल्ल्याने तमिळनाडूमध्ये मुलाचा मृत्यू, धक्कादायक व्हिडीओ व्हायरल
लहान मुलांना वेगवेगळ्या गोष्टी ट्राय करण्याची मोठी हौस असते. अनेकदा त्यांच्या हट्टापायी आजारी पडतात. तमिळनाडूत तर एका घटनेत एक मुलाचा जीव गेला आहे. स्मोक बिस्किट खाणं एकाच्या जीवावर बेतलं आहे.
Smoke Biscuit Video: लहान मुले नवीन गोष्ट दिसल्यावर त्याकडे आकर्षित होतात आणि ती गोष्ट घेण्याचा हट्ट करतात. परंतु अनेकदा या नवीन गोष्टी त्यांच्यासाठी धोकादायक ठरतात. अशातच तमिळनाडूतून एक घटना समोर आली आहे. एक लहान मुलगा स्मोक बिस्कीट (Smoke Biscuit) ट्राय करताना दिसत आहेत. बिस्किट खाताच त्याच्या नाका-तोंडातून धूर निघतो. त्यानंतर काही वेळातच तो ते बिस्किट तोंडातून बाहर फेकून देतो. बिस्किट खालल्यानंतर त्या मुलाची तब्येत अचानक बिघडली. याचदरम्यान त्या मुलाचा मृत्यू (Boy Died) झाला आहे.या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. (हेही वाचा :Child Traveled in Wheels of Goods Train: मालगाडीच्या चाकामध्ये अडकलेल्या चिमुकल्याचा 100 किमीचा प्रवास; रेल्वे सुरक्षा दलातील पोलिसांकडून मुलाची सुखरूप सुटका! )
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Horoscope Today राशीभविष्य, रविवार 18 मे 2025: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस
Maharashtra Farmer Viral Video: पावसात भिजलेल्या शेंगदाण्यांचं रक्षण करणाऱ्या शेतकऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
Horoscope Today राशीभविष्य, शनिवार 17 मे 2025: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस
UAE मध्ये महिलांनी मोकळे केस फिरवत का केलं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष Donald Trump यांचं स्वागत? जाणून घ्या हे Al-Ayyala काय?
Advertisement
Advertisement
Advertisement