UP Viral Video: यूपीच्या संभलमध्ये मोहरम मिरवणुकीत आलम घेऊन जात असताना सहा जणांना विजेचा झटका
युपी मध्ये संभल जिल्ह्यात शुक्रवारी मोहरमच्या मिरवणुकीत आलम घेऊन जात असताना विजेचा झटका लागला. त्यामुळे ६ जणांना रुग्णालयात नेण्यात आले आहे.
UP Viral Video: उत्तर प्रदेशातील संभल जिल्ह्यात शुक्रवारी मोहरमच्या मिरवणुकीत आलम घेऊन जात असताना विजेचा झटका लागल्याने 6 लोक जखमी झाले. या घटनेचा व्हायरल व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये पुरुषांचा एक गट जेव्हा आलम म्हणजे मोठा सजवलेला बांबू त्यांच्या वर असलेल्या इलेक्ट्रिक केबलच्या संपर्कात आला तेव्हा त्यांना विजेचा मोठा झटका बसला आहे. पावसात भिजल्यामुळे त्यांना विजेचा झटका बसला. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ते धोक्याबाहेर असल्याचे रुग्णालय प्रशासनाचे म्हणणे आहे. पोलिसांनी लोकांना सुरक्षिततेने मिरवणूक काढण्याचे आवाहन केले आहे.
Advertisement
संबंधित बातम्या
Maharashtra Farmer Viral Video: पावसात भिजलेल्या शेंगदाण्यांचं रक्षण करणाऱ्या शेतकऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
UAE मध्ये महिलांनी मोकळे केस फिरवत का केलं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष Donald Trump यांचं स्वागत? जाणून घ्या हे Al-Ayyala काय?
Tesla Eyes Satara Land For EV Assembly Hub: महाराष्ट्रातील साताऱ्यात सुरु होणार टेस्लाचे नवे ईव्ही असेंब्ली हब? Elon Musk शोधत आहेत जिल्ह्यात जागा, एप्रिल 2026 मध्ये भारतीय बाजारपेठेत प्रवेश करण्याची योजना
Gaja Marne Biryani Row: गँगस्टर गजा मारणे, पुणे पोलीस आणि मटण बिर्याणी पार्टी; पाच पोलीस निलंबीत
Advertisement
Advertisement
Advertisement